माझे श्रद्धास्थान, कविवर्य श्री सुरेश भट यांच्या चरणी सादर अर्पण!
Monday, December 20, 2010
वार !
मी उजळत राहिलो,
त्यांना प्रकाश द्याया
जाणवलं नाही कोणा,
मज खाली अंधार होता!
समजलो ज्याला मी,
त्यांची निखळ माया,
तो रेशमात लपेटलेला,
एक तीक्ष्ण वार होता!
No comments:
Post a Comment