Monday, June 27, 2011

तू धरलास हाथ जेव्हा!

सगळ्याच गोष्टींशी,तेव्हा होतो मी हताश,
तू धरलास हाथ जेव्हा,
                      झाला गुलाबी आकाश!
वाटलं  की जसं,हे जग कवटाळलं मी,
पडला गळ्यात माझ्या,
                      जेव्हा तुझा बाहुपाश!
तू सावरलं मला,तू आवरलं मला,
हो माझी प्रिया सखी तू,
सहन होईना अवकाश!
तू धरलास हाथ जेव्हा,झाला गुलाबी आकाश!